
ज्यांना गिटारगिरी मध्ये Speedy Result हवे आहेत आणि...
ज्यांची त्यासाठी मी त्यांना सांगितलेल्या Special Personalized Steps ना Follow करण्याची तयारी सुद्धा आहे, त्यांच्यासाठी ही Live Personalized Group Coaching ची आयडिया डोक्यात आली होती.
आता तिला मूर्त स्वरूप आलंय आणि सर्वांना त्याचा फायदा सुद्धा होतोय हे बघून आनंद होतोय.
माझ्यामते , वर दिलेल्या Videos ना बघून आपल्या कम्युनिटीमधल्या प्रत्येकाला काही न काही घेण्यासारखं मिळेल..
आणि हे बघून झाल्यावर Upcoming PGC Batch Enrollment चा निर्णय पक्का करण्यासाठी प्रत्येकाला मदत होईल.