

यशवंतने Rock-n-Pop Guitar चं, London Trinity University मधून Certification केलंय.
गेल्या १० वर्षात त्याने ५००+ लोकांना गिटार शिकवलीये. ऑनलाइन, ऑफलाइन, शाळेत, कॉलेजमध्ये, क्लासमध्ये.. सहा ते सत्तर सगळ्या वयोगटातल्या लोकांना गिटार शिकताना काय अडचणी येतात, त्या त्याने जवळून पहिल्या.
नुकतंच गिटार शिकायला सुरुवात केलेल्या Music Lover ने गिटारगिरी कशी सुरू करावी, याचं Step By Step मार्गदर्शन करण्यात यशवंत Expert आहे.
यासाठीच त्याने मराठीतल्या पहिल्या ONLINE गिटार COMMUNITY ची बांधणी केली! ज्यामध्ये ऑलरेडी १००० हून अधिक मराठी गिटार प्रेमी शिकत आहेत!
आणि आता आपल्या Poem कट्टाच्या कवी मंडळींना ह्या संधीचा फायदा घेता येणार आहे !