FREE गिटारगिरी 'Road Map' मराठीतून

३ Secrets प्रत्येक नवशिक्या गिटारवादकाने जाणून घेणे आवश्यक

गिटार शिकण्याच्या प्रवासात आपले स्वागत आहे! या वेबिनारमध्ये आपण गिटार शिकण्याची मूलभूत Secrets उलगडणार आहोत.

uzody_500_GuitarGiriFEviconPNGformat

FREE LIVE WEBINAR

बुधवार, ११ जून २०२५ 
रात्री ९:०० ते १०:३० वाजेपर्यंत 

Your information is secured and will not be shared

Webinar मध्ये काय सांगितलं जाईल ?

  • ३ सिक्रेट्स - ज्या नंतर गिटारगिरी प्रवास Peaceful बनेल. 
  • कमीत कमी वेळ Invest करून चांगल्या प्रकारे गिटारगिरी कशी करता येईल त्याचा Road Map. 
  • Live प्रश्नोत्तरं - गिटार संदर्भात काहीही विचारा.. 

कोणी आवर्जून यावं?

  • गिटार अगदी सुरुवातीपासून शिकायची असेल त्यांच्यासाठी.
  • याआधी गिटार शिकण्याचा प्रयत्न केला पण काही अडचणींमुळे जमलं नाही.
  • तुम्ही YouTube वर Videos बघून शिकण्याचा प्रयत्न करताय पण फार प्रगती नाहीये, तर वेळ वाचवण्याच्या टिप्स घेण्यासाठी नक्की या !

हे कोणासाठी नाही ?

  • तुम्ही 20-40 chords अगदी आरामात वाजवता, आणि त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा माहिती आहे. थोडक्यात, म्युझिक थियरी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना मी इथे किती मदत करू शकेन, कल्पना नाही.
  • शॉर्टकट मारून गिटार शिकण्याची इच्छा घेऊन येणार असाल, तर हा Webinar तुमच्यासाठी नाही!
c3mjy_4000_dp4

यशवंत दिडवाघ (मराठी गिटार मास्टर)

 Founder of GuitarGiri.com

यशवंतने Rock-n-Pop Guitar चं, London Trinity University मधून Certification केलंय.
गेल्या १० वर्षात त्याने ५००+ लोकांना गिटार शिकवलीये. ऑनलाइन, ऑफलाइन, शाळेत, कॉलेजमध्ये, क्लासमध्ये.. सहा ते सत्तर सगळ्या वयोगटातल्या लोकांना गिटार शिकताना काय अडचणी येतात, त्या त्याने जवळून पहिल्या.

नुकतंच गिटार शिकायला सुरुवात केलेल्या Music Lover ने गिटारगिरी कशी सुरू करावी, याचं Step By Step मार्गदर्शन करण्यात यशवंत Expert आहे.
यासाठीच त्याने मराठीतल्या पहिल्या ONLINE गिटार COMMUNITY ची बांधणी केली! ज्यामध्ये ऑलरेडी ६०० हून अधिक मराठी गिटार प्रेमी शिकत आहेत!

uzody_500_GuitarGiriFEviconPNGformat

© 2022 Free Webinar. All Rights Reserved | Design by GuitarGiri.com