गिटारगिरी Gold Membership
Pre-launch ऑफर

** Smart गिटारगिरीकरांना **

गिटारगिरी Skill Scale करण्यासाठी 

Offer थोड्याच वेळात संपणार आहे 

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

Sorry! Offer Expired!

List Of Courses

mwodu_1080_1

यात आपण सर्व Major Minor Scales Practically वाजवून बघणार आहोत. वेगवेगळ्या Positions वर. यामुळे सुर खूप जवळून समजायला लागतील.

a2nju_1080_2

यात आपण ३०+ Strumming Pattern शिकणार आहोत. ज्यानंतर Strumming चं Logic खूप Deep Level ला Strong होईल.

kwmzi_1080_3

Tabs वाजवताना गरजेच्या Techniques यात आपण शिकू. ज्यामुळे तुमची धुन अजून जीवंत वाटेल.

c2odm_1080_4

Fingerstyle चं आकर्षण तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून असेल, त्याची योग्य सुरुवात कशी असावी याबद्दल इथे सांगण्यात येईल

u1njk_1080_5

गिटारवर सुर कानाने शोधून काढण्यासाठी गरजेच्या गोष्टींची इथे माहिती घेऊया. PSF केला नीट तर खरंतर याची फार गरज वाटणार नाही. पण तरी मी इथे हे सांगून ठेवतोय.

i3njm_1080_6

मनात येईल ते बोलता किंवा लिहिता येतं. तसं गिटारवर वाजवताही आलं तर? त्यासाठी काय काय करायचं हे या कोर्स मध्ये सांगण्यात येईल

cymjq_1080_7

Capo चा Effective use कसा करता येईल यावर या Course मध्ये माहिती दिली जाईल.

c2mjc_1080_8

बऱ्याचदा गाणं आपल्या गळ्याच्या Scale/Range मध्ये नसतं, तेव्हा काय करावं हे यात सांगितलं जाईल.

a4njc_1080_9

बऱ्याचदा काहींना गाताना Strumming करणं जमत नाही. अशा वेळी नक्की सोप्या पद्धतीने Step-By-Step कसं Practice करायचं हे यात सांगितलं जाईल.

+Add Element

आणि अजून बऱ्याच गोष्टी यात भविष्यात Add होतील.

Offer थोड्याच वेळात संपणार आहे 

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

Sorry! Offer Expired!

गिटारगिरी 'Gold Membership'
Full Lifetime
Instant Access

Rs. 10,999/- + GST

पहिल्या ५ Enrollments ना Rs.५००/- ची जास्तीची सूट
म्हणजे फक्त Rs.10,499/- + GST

गिटारगिरी 'Gold Membership' - Lifetime Access ऑफर
Lock करून ठेवा 

Rs.5,000/-

बाकीचे महिन्याभरात देईन !

Offer थोड्याच वेळात संपणार आहे 

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

Sorry! Offer Expired!

Gold Membership आत्ताच घेतल्याचे फायदे ?

(फक्त या १२ तासांसाठी आहे ही ऑफर)

i4mda_408_IMG1375minremovebgpreview

1) Quick Action Takers ना फायदेच फायदे आहेत ! 

  • ही Prelaunch ऑफर आहे, जी पुन्हा कधीच नसेल.
  • पहिल्या ५ जणांना Additional Rs.500/- चं Discount आहे.
  • सगळे Course Record करून होतील तेव्हा कमीतकमी Rs.20,000/- ला असेल Gold Membership
  • Lifetime membership Gold Level ला आपण लवकरच बंद करत आहोत
    - Silver Level course पेक्षा कमीतकमी ५ ते १० पट Knowledge यात असणार आहे.
    - म्हणजे यातला Content शिकण्यासाठी नक्कीच वर्षाहून जास्त वेळ लागणार आहे.
i4mda_408_IMG1375minremovebgpreview

2) Gold Membership चे इतर फायदे

  • नवीन उपक्रम या Members ना पहिले सांगितले जातील.
  • Top Level Performers सोबत वावरण्याची संधी.
  • Gold Members चा Separate Telegram Group ज्यात Gold Membership Related प्रश्न विचारता येतील.
  • या Membership मधली मंडळी सर्वात जास्त Active असणार आहेत. तर इथे येऊन तुम्हाला एक Momentum मिळू शकतो आणि Growth पटापट होऊ शकते.
  • तुमच्या आजूबाजूच्या ५ लोकांवर ठरतं की तुमची प्रगती किती फास्ट होणार. इथे आजूबाजूची मंडळी जाम वेडी असणार आहेत गिटारगिरी साठी ! आणि हे वेड संसर्गजन्य असतं!

Frequently Asked Question

तुमच्या मनात कदाचित खालील प्रश्न असू शकतात! 

  • मी खूपच Beginner आहे तरी ही Membership मी घेऊ शकतो का ?

Yes, जर तुम्हाला विश्वास आहे की या Beginner State मधून पटकन तुम्ही पुढे येणार आहात.
No, जर का स्वतःवर तसा विश्वास नसेल तर.
Yes, जर का पैसे वाचवण तुमची Priority असेल तर.
No, जर नंतर वाढीव फी जी काही असेल त्याचे पैसे जास्ती देण्याला तुमची हरकत नसेल तर.

  • Gold Membership साठी काही Eligibility Criteria आहे का ?

नाही !

  • पण माझं अजून Basic च्या Course ची सुरुवात पण झालेली नाही, मी काय करू?

मी लवकरच Beginner Level ला अडकलेल्या गिटारगिरीकरांना उपयोगी पडेल असे उपक्रम Launch करेन. माझी Background ला त्यासाठीची तयारी चालू आहे. त्यात अवघ्या ३ महिन्याच्या सरावानंतर तुम्हाला Next Level ला जाता येईल अशा प्रकारे सर्व Plan करण्यात येईल. 

  • Lock Offer आणि Full Access मध्ये काय फरक आहे ?

Features सगळे सेमच आहे दोन्हीत. Full Payment नंतर लगेच सर्व Course चा Access मिळणार. आणि Lock offer मध्ये ही सध्याची Offer Lock होणार. म्हणजे पुढे Fees वाढेल तेव्हा तुम्हाला टेंशन नसेल.
दोन्ही मध्ये Full Payment नंतरच Course Access मिळणार आहे.
Lock Offer खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना एकसाथ या Limited वेळेत एवढी Amount भरणं शक्य नाहीय.

connect@guitargiri.com

Copyrights @2024 Guitargiri.com | All Rights Reserved