Sorry! Offer Expired!

Yes, जर तुम्हाला विश्वास आहे की या Beginner State मधून पटकन तुम्ही पुढे येणार आहात.
No, जर का स्वतःवर तसा विश्वास नसेल तर.
Yes, जर का पैसे वाचवण तुमची Priority असेल तर.
No, जर नंतर वाढीव फी जी काही असेल त्याचे पैसे जास्ती देण्याला तुमची हरकत नसेल तर.
नाही !
यासाठी आपण Hackathon चे नवीन उपक्रम सुरू केले आहेत. याचे खूप भन्नाट रिजल्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही Hackathon, Gold मेंबर्स साठी मोफत आहे.
१५ मार्च २०२५ च्या आधी Connect@guitargiri.com वर तुमच्या official Email ID वरुन याबद्दल Mail वर संवाद साधून घ्या. कारण १५ मार्च २०२५ नंतर Gold Membership ची Fees वाढेल.