GuitarGiri Quick Start Guide 2.0

  • तुम्ही काही महीने आधी Enroll केलेल्या course ची ही नवीन Update आहे
  • गेल्यावेळी काही जणांना १४ दिवसाच्या मर्यादित Access मुळे पूर्ण कोर्स पाहता आला नाही, म्हणून मी हा पुन्हा Reshoot करून वेगळ्या platform वर upload केला आहे. 
  • GuitarGiri चे इतर Courses सुद्धा अशा प्रकारे Distraction Free स्वच्छ Platform वर दिसतात. तुम्हाला या Platform चा अंदाज यावा हा देखील या मागचा उद्देश आहे.
  • सध्या तुम्हाला आलेल्या Course access ला तुम्ही https://guitargiri.vonza.com/login या लिंक वरुन लॉगिन करून बघू शकता. 
  • Login करण्याआधी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नवीन Account Open करावं लागेल त्यासाठी या लिंक वर जाऊ शकता - https://guitargiri.vonza.com/signup 
  • आणि password विसरला तर यावर जाऊ शकता https://guitargiri.vonza.com/forgot-password
  • Email ID तुम्ही Payment करताना जो वापरलेला तोच वापरावा अशी विनंती 
  • अजून काही अडचण असल्यास कृपया Connect@guitargiri.com वर registered Email ID वरुन मेल करावा 
    Whatsapp Chat वर मला काही तांत्रिक अडचणी मुळे Reply देता येणार नाही याची नोंद घ्यावी 

uzody_500_GuitarGiriFEviconPNGformat

© 2025 GuitarGiri.com . All Rights Reserved | Design by Yashwant Didwagh