🎉 धन्यवाद! पुढील काही तासात तुम्हाला Ukulele Course Access दिला जाईल !
📩 तुम्ही Enrollment केल्याबद्दलचा Mail मी वाचला, की लगेच Manually Course Access दिला जाईल, म्हणून काही वेळ लागू शकतो ! तर कृपया संयम ठेवावा अशी विनंती !
🎸 आता Ukulele घ्या, Video बघा आणि तुमच्या आवडत्या मराठी गाण्यांना वाजवायला घ्या !
नियमित Musical Updates मिळवण्यासाठी, कृपया खालील बटणावरून आपला WhatsApp चॅनल जॉइन करावा