९० मिनिटांचा Free Live Webinar

3 SECRETS
प्रत्येक Beginner Guitarist ने
जाणून घेणे आवश्यक

गिटार शिकण्याच्या प्रवासात आपले स्वागत आहे!या वेबिनारमध्ये आपण गिटार शिकण्याची मूलभूत Secrets उलगडणार आहोत.

GuitarOnBed_a3mzc_2560

शुक्रवार 

१३ जून २०२५ 

वेळ रात्री 

नऊ ते साडेदहा 

venue

zoom

भाषा 

मराठी 

गिटार प्रशिक्षक - यशवंत बद्दल

आत्तापर्यंतचा अनुभव

लंडन ट्रिनिटी युनिव्हर्सिटी सर्टिफाइड गिटारिस्ट

४०००+ लोकांना मराठीतून शिकवले आहे

'स्वरकविता' नावाचा लाईव्ह काव्य संगीत Show.

+Add Element
mxndm_6000_IMG8831

या वेबिनारमध्ये आपण काय शिकणार?

MusicNotes_y0mzc_1280

Secret #1

Beginners साठी सर्वात महत्त्वाचे असलेले गिटार धरण्याचे तंत्र - जे बहुतेक ट्युटोरियल दाखवायला विसारतात.

u1ntm_4896_LPBGforPGF

Secret #2

व्यस्त असतानाही दररोज १५ मिनिटांत प्रगती करण्याची प्रमाणित सराव पद्धती नक्की कशी असावी.

ColorfulMusic_iwmjk_1920

Secret #3

सर्वात लवकर प्रगती करण्यासाठी करायलाच हवी अशी एक Secret गोष्ट जी खरंतर आपण शाळेपासून करत आलोय - नवशिक्यांसाठी अनुकूल.

हा वेबिनार कोणासाठी आहे?

  • गिटारमध्ये अगदी सुरवात करत असलेल्या किंवा अजून शिकायला सुरुवात न केलेल्या व्यक्ती
  • व्यस्त कामामुळे वेळ नसलेले Busy व्यावसायिक किंवा नोकरदार (२५-४५ वर्षे वय)
  • YouTube वापरून गोंधळलेले संगीत प्रेमी (जे नकळत खूप सारा वेळ वाया घालवत आहेत, ज्याचा उपयोग ते इतर आनंददायक गोष्टींसाठी करू शकतात)
  • ज्यांनी आधी शिकण्याचा प्रयत्न केला पण मार्गदर्शन किंवा प्रोत्साहनाच्या कमतरतेमुळे अपयशी झाले

What they say about us

freepikexport20241127094108niam_q5nda_1756

5.0

"मी वयाच्या ४५ व्या वर्षी गिटार शिकायला सुरुवात केली. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे मला योग्य पद्धतीने सुरुवात करता आली. आता मी माझ्या मुलीसोबत गाणी वाजवू शकतो!"

- प्रसाद परब (गोवा)सरकारी कर्मचारी

freepikexport20241127094108niam_q5nda_1756

5.0

"YouTube वर अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतरही मला गिटारची प्रोग्रेस का होत नाहीय कळत नव्हतं. या वेबिनारमध्ये शिकलेल्या तीन Secrets नी माझा संपूर्ण दृष्टिकोन बदलला."

- प्रियांका जोशी (मुंबई) गृहिणी

freepikexport20241127094108niam_q5nda_1756

5.0

"दिवसभर कामात व्यस्त असतानाही, प्रशिक्षकाच्या १५-मिनिट सराव पद्धतीमुळे मी गिटारमध्ये प्रगती करू शकलो. ३ महिन्यांत माझ्या आवडीचे गाणे वाजवू शकतो!"

- निखिल वाघमारे (सातारा) अभियंता

या वेबिनारमधून तुम्हाला मिळेल?

  • गिटार शिकण्याच्या प्रवासात सुरू करण्याची आत्मविश्वासपूर्ण सुरुवात
  • व्यस्त असतानाही प्रगती करण्यासाठी ठोस पद्धती
  • Beginners साठी गिटार शिकण्याचा सोपा मार्ग
  • सर्वात आवश्यक मूलभूत तंत्रे शिकण्याची संधी

तुमच्या समस्या मला समजतात

गिटार कशी धरावी हेही माहित नाही

अनेक Beginners ना गिटार योग्य पद्धतीने कशी धरावी हेही माहित नसते, ज्यामुळे त्यांना नैराश्य येते आणि ते सराव करणे सोडून देतात.

टीका होण्याची भीती किंवा वय जास्त झाल्याची भावना

अनेकांना वाटतं की आता शिकण्यासाठी उशीर झाला आहे, जसं मला देखील वाटलं होतं जॉब लागल्या नंतर आयुष्यात पहिल्यांदा गिटार हातात घेताना! किंवा त्यांना दुसऱ्यांकडून टीका होण्याची भीती वाटते.

व्यस्त वेळापत्रकामुळे वेळ नाही

काम, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे गिटार शिकण्यासाठी वेळ काढणे कठीण होते.आणि मग हे एक खूप लांब गेलेलं स्वप्न बनून राहतं.

आताच आपली जागा सुरक्षित करा!

हा वेबिनार अगदी मोफत आहे पण जागा मर्यादित आहेत. आज नोंदणी करा आणि आपली Seat Book करा.

track5_ywnjm_256

गिटार धरण्याचे योग्य तंत्र

गिटार योग्य पद्धतीने कसे धरावे हे शिका - दुखापत टाळण्यासाठी आणि फास्ट प्रगतीसाठी महत्त्वाचे.

track6_u5mje_256

१५-मिनिटांचे सराव मार्गदर्शन

व्यस्त असतानाही रोज फक्त १५ मिनिटांत प्रगती करण्याची गुरुकिल्ली.

track7_k4nzk_256

Beginners साठी एक Secret

प्रेरणा आणि प्रगतीसाठी, शिवाय.. नवशिक्यांना अनुकूल

Frequently Asked Questions

मला गिटार विकत घ्यावी लागेल का?

नाही, वेबिनारसाठी तुम्हाला गिटार असण्याची आवश्यकता नाही. आम्ही मूलभूत माहिती शिकवणार आहोत जी तुम्ही गिटार विकत घेतल्यानंतर वापरू शकता. पण ज्यांच्याकडे गिटार आहे त्यांनी ती जरूर आणावी. Webinar च्या शेवटी तुम्हाला हवं असल्यास गिटार विकत घेण्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले जाईल.

मी अगदीच नवीन आहे गिटार मध्ये, हे वेबिनार माझ्यासाठी आहे का?

हो, अगदी! हा वेबिनार विशेषतः नव्याने सुरू करणाऱ्यांसाठी डिझाइन केला आहे. आम्ही अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत.

मी वेबिनारला उपस्थित राहू शकलो नाही तर?

तुमचं स्वप्न अजून काही दिवस पुढे ढकललं जाईल. कारण आपण याची Recording देत नाही. आणि Show up Bonus सुद्धा मिळणार नाहीत.कदाचित असंही होऊ शकतं की पुन्हा कधीच आपली भेट होणार नाही, आणि तुम्ही या Secrets ना कायमचं miss कराल.

३० वर्षांनंतर गिटार शिकायला सुरुवात करणे उशीर झाला आहे का?

अजिबात नाही! गिटार शिकण्यासाठी कधीही उशीर नसतो. (अगदीच बिछान्याला खिळून बसण्याआधी बरं का पण!!)माझे अनेक विद्यार्थी ३०, ४०, ५० वर्षांनंतरही यशस्वीरित्या गिटार शिकले आहेत.

uzody_500_GuitarGiriFEviconPNGformat

© 2025 Free Webinar. All Rights Reserved | Design by GuitarGiri.com