गिटार Practice सोयीस्कर होण्यासाठी
Important Concept समजून घ्या 
'अवघ्या २ तासात '

या कोर्सची Price वाढवण्याआधी.. आत्ताच Enroll करा ! 

u3mdc_475_aihGFcrQpU475payment

गिटारगिरी 'Quick Start' फक्त 9 रुपयांत !!

g5mzq_1920_QuickStart

यात नक्की काय शिकायला मिळेल? 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

Steps To Approach Any New Song

कुठलंही नवीन गाणं शिकायला घेताना त्याआधी आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारावेत हे मी एकदम सविस्तर समजवलंय यात. मग तुम्ही एकदम Beginner असला तरी किंवा त्याहून वरचे असला तरी या टिप्स नक्की उपयोगाला येतील. 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

How to Find Songs On Your Own

आपण हवं ते गाणं वाजवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा नक्की काय करायचं, एखादं गाणं आपल्याला जमत नाही तर ते नक्की का जमत नाही, हे या Module मध्ये समजवलंय. 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

How to Strum and Sing Together

बऱ्याच जणांकडून याबद्दल विचारणा येते. त्यांना गाता-गाता Strum करता येत नाही. असं का होतं, आणि काय केल्याने हे आरामात जमेल यावर मार्गदर्शन केलंय  मी या Module मध्ये . 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

How to Set Guitargiri Goals Effectively

प्रॅक्टिस करताना बऱ्याचदा हरवायला होतं, यावर तोडगा कसा काढायचा याच्या Tips मी या Module मध्ये दिल्या आहेत.  

माझा विश्वास बसत नाहीय!

हे इतक्या कमी पैशात का देतोयस तू यशवंत ?

cwmzy_324_uyEHkMw4MQ324QAbxz2jc4c324line2
kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

मला नेहमी असं वाटतं की या गोष्टी मला आधी माहीत असत्या तर कदाचित आज मी जे काही वाजवतोय ते मला ५ वर्ष आधीच जमलं असतं.
मला माझ्या इतर मराठी गिटार प्रेमी बांधवांचा वेळ वाचवायचा आहे. 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

नुकतेच आपले गिटारगिरी कम्यूनिटीमध्ये १०००+ मेंबर्स झाले. त्याचं Celebration मी हे अशा प्रकारे करतोय :) असं म्हणायला हरकत नाही. 

kzndy_39_bscocL4Igm39j4Gkf4MM9B39check2

मला कमीतकमी खर्चात मराठी गिटार प्रेमींना गिटारगिरीची Quick Start करून द्यायची आहे. आणि त्यांना ही सुरुवात आवडलीच तर ते इतर पुढच्या गोष्टी शिकण्याची तयारी पटकन करतील. 

ixota_495_e01mrkxxAx495feature3

हा ९ रुपयाचा कोर्स वाचवू शकतो
तुमचे हजारो रुपये !

या कोर्सची Price वाढवण्याआधी.. आत्ताच Enroll करा ! 

ही Quick Start आत्ताच केली पाहिजे कारण..

qxnjk_139_E2T30rh2yB139icon1

बरीच माहिती सगळीकडे शोधण्यात आता वेळ जाणार नाही 

yzody_580_ZVwlNXUDWO580feature1

तुम्ही Payment केल्याकेल्या लगेच पुढच्या २ मिनिटात कोर्स स्टार्ट करता येईल

y2mzq_520_Yu9IT7kmNP520feature2

कोर्स सर्व Devices वर उपलब्ध आहे 

ewmjk_180_bh0wWIQSmA180icon4

या प्रकारचा हा कदाचित इंटरनेटवरचा पहिला कोर्स असेल 

हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • गिटार Skills च्या Growth साठी योग्य मार्गदर्शनाच्या शोधात असणाऱ्यांसाठी.
  • गिटार कधीच हातात घेतली नसेल तरी चालेल. Don't Worry. तुम्ही पण यातून नक्कीच शिकाल. 
  • बरीच वर्ष गिटार प्रॅक्टिस चालू आहे, पण आता पुढे काय करू हे समजत नाहीय त्यांच्यासाठी. 
  • प्रॅक्टिस करताना हरवायला होतं ? की आता पुढे काय करू. तुम्ही तर नक्कीच Enroll करा. 

हा कोर्स कोणासाठी नाही ?

  • रोज काय प्रॅक्टिस करायचं हे न ठरवता Blindly गिटार घेऊन बसण्याच्या प्लॅन मध्ये असाल तर हा कोर्स  तुमच्यासाठी नाही. 
  • मला सगळं येतं, असं वाटतंय त्यांच्यासाठी हा कोर्स नाही. 

हा ९ रुपयाचा कोर्स वाचवू शकतो
तुमचे हजारो रुपये !

या कोर्सची Price वाढवण्याआधी.. आत्ताच Enroll करा ! 

y4nzu_196_IRZPyzDqaQ196badge

RISK-FREE! 100% MONEY BACK GUARANTEE

तुम्हाला मजा आली नाही तर मला तुमचा एकही रुपया नको!
तुम्हाला Satisfaction मिळेल हे नक्कीच, पण तरी .. मला तुमच्या मनात शंकेसाठी एकही जागा ठेवायची नाहीय.
म्हणून हे इतकं सगळं लिहितोय.
लवकरच भेटू कोर्सच्या आतमध्ये !

आता मराठी गिटार प्रेमींना एका चॉकलेट पेक्षा कमी पैशात ' गिटारगिरी Quick Start ' करता येईल !

 माझ्या बद्दल 

अगदीच थोडक्यात आणि मुख्य मुद्दा सांगायचा तर 'मला महाराष्ट्राला गिटार वाजवायला शिकवायचंय'.
प्रत्येकाच्या आवडीनुसार, वेळेचं आणि पैशाचं गणित सांभाळत, आयुष्यभर गिटारसोबत मजेत निवांत जगण्यात जी मजा आहे, ती अनुभवण्यात मला सगळ्यांची मदत करायची आहे.

गेली १०-१२ वर्ष मी गिटार सोबत आहे. माझं London Trinity University चं Rock-N-Pop मध्ये 3rd Grade शिक्षण झालेलं आहे.
खरंतर त्याहूनही जास्त मला गेल्या दीड वर्षात १०००+ मराठी गिटार प्रेमींची कम्युनिटी बनवताना शिकायला मिळालंय. याचं कोणतं Certificate नाही एवढंच.
शिकवता शिकवता खूप शिकलो.
संसाराच्या गोल-गोल पिंग्यात व्यस्त असणारी व्यक्ती जेव्हा गिटारगिरीमुळे या online माध्यमातून छान गिटार शिकलीय हे समजतं तेव्हा खूप छान वाटतं. सगळ्या उलाढालीचं सार्थक झाल्याचा हा आनंद मला दर महिन्याला कोण न कोण नवीन गिटारगिरीकर देतोच देतो.
मी कायम या सर्व हौशी गिटारगिरीकारांचा ऋणी राहीन. ❤️💫🙏.

Yashwant Sahebrao Didwagh

(  मराठी गिटार मास्टर )

i4mda_408_IMG1375minremovebgpreview

Frequently Asked Questions 

qxnjk_139_E2T30rh2yB139icon1

या कोर्स नंतर मला गिटार वाजवता येईल का ?

या कोर्स मध्ये Concepts वर भर दिला आहे. प्रॅक्टिकल tips किंवा Exercises यात नाहीत. बेसिकली तुम्ही वैचारिक पातळीवर Sorted होण्यासाठी हा कोर्स बनवलाय. प्रॅक्टिकल Knowledge साठी तुम्ही Peaceful Guitar Formula मध्ये Enroll होऊ शकता ! 

qxnjk_139_E2T30rh2yB139icon1

मला already गिटार थोडीफार येते, तरी मला याचा उपयोग होईल का?

नक्कीच, यात Basic पासून Intermediate गिटारिस्ट सगळ्यांसाठी खूप भन्नाट Tips खच्चून भरल्या आहेत.  So बिलकुल असं समजू नका की याची तुम्हाला गरज नाही!

qxnjk_139_E2T30rh2yB139icon1

या कोर्सचा मला नक्की कसा उपयोग होईल?

गिटारगिरी करतानाची लख्ख Clarity मिळेल या कोर्समध्ये. यात मी अशा गोष्टींवर फोकस केलाय ज्या अजून तरी मला कुठेच एका विडियोमध्ये किंवा कोर्समध्ये मिळाल्या नव्हत्या. आणि ही माहिती मी माझ्या गेल्या १०-१२ वर्षाच्या अनुभवला एकत्र करून Strategically मांडली आहे. 

qxnjk_139_E2T30rh2yB139icon1

किती वेळ Course Access राहील?

१४ दिवस. कारण यात पुन्हा-पुन्हा बघत बसाल तर तुम्ही काही करणार नाही. सरळ २-३ तासात बघून काढा. स्वतःच्या Notes बनवा. आणि लागा जोरदार Performance द्यायला. 

हा ९ रुपयाचा कोर्स वाचवू शकतो
तुमचे हजारो रुपये !

या कोर्सची Price वाढवण्याआधी.. आत्ताच Enroll करा ! 

u3mdc_475_aihGFcrQpU475payment

© 2023 Sales Page. All Rights Reserved | Design by Yashwant Didwagh